गणना 31:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांनी सर्व लोक व जनावरे यासह सर्व लूट व मालमत्ता घेतली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग सारी लूट, सर्व पाडाव केलेली माणसे आणि जनावरे त्यांनी बरोबर घेतली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी त्यांची सर्व लूट व बंदीवान, दोन्ही लोक आणि जनावरे बरोबर घेतली. Viz kapitola |