Online Bible

- Reklamy -




गणना 3:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 लेव्यांच्या सरदारांचा सरदार अहरोनाचा मुलगा एलाजार हा असावा; पवित्रस्थानाच्या वस्तूंचे रक्षण करण्याची कामगिरी ज्यांच्याकडे सोपवलेली आहे त्यांच्यावर त्याची देखरेख असावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.

Viz kapitola kopírovat




गणना 3:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy