गणना 3:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाच्या सेवेत वापरली जाणारी उपकरणे, पडदा आणि त्यांच्या वापराशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यास ते जबाबदार होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या आणि पवित्रस्थानात सेवेसाठी असलेली पात्रे व पडदा ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 पवित्र कराराचा कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. Viz kapitola |