Online Bible

- Reklamy -




गणना 29:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेहला सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण सादर करा, ते सर्व निर्दोष असावेत;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तुम्ही परमेश्वरास मधुर सुवास मिळावा म्हणून होमार्पणे करावे ते हे, तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्ष वयाचे सात निर्दोष कोकरे अर्पण करावेत.

Viz kapitola kopírovat




गणना 29:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy