Online Bible

- Reklamy -




गणना 29:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 याहवेहसाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे सुवासिक अन्नार्पण म्हणजेच होमार्पण अर्पावे. हे सर्व निर्दोष असावेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते असे : एक गोर्‍हा, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 तुम्ही परमेश्वरास मधुर सुवासाचे होमार्पण, अग्नीतून केलेले अर्पण म्हणून तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात निर्दोष कोकरे अर्पावी.

Viz kapitola kopírovat




गणना 29:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy