गणना 29:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या प्रत्येकी तेरा गोर्ह्यांबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक एफाचे तीन दशांश बारीक पीठ; व दोन मेंढ्यांबरोबर प्रत्येकी दोन दशांश; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; तेरा गोर्ह्यांपैकी प्रत्येक गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेढ्यांपैकी प्रत्येक मेंढ्यामागे दोन दशमांश एफा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. तेरा गोऱ्ह्यांपैकी प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेंढ्यापैकी प्रत्येक मेंढ्याबरोबर दोन दशमांश एफा, Viz kapitola |