गणना 28:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हा नित्याचा होमबली परमेश्वराला सुवासिक हव्य व्हावा असे सीनाय पर्वतावर विहित केले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे. Viz kapitola |