Online Bible

- Reklamy -




गणना 28:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तुम्ही परमेश्वरास सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही दोन गोऱ्हे, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करा.

Viz kapitola kopírovat




गणना 28:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy