गणना 28:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 सप्ताहाच्या सणात प्रथमपीक अर्पण करण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वराला नव्या अन्नाचे अर्पण कराल तेव्हा पवित्र मेळा भरवावा, त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वरास नव्या अन्नाचे अर्पण कराल त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनीतीचे काम करू नये. Viz kapitola |