Online Bible

- Reklamy -




गणना 28:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरता एक बकरा अर्पावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हास शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.

Viz kapitola kopírovat




गणना 28:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy