Online Bible

- Reklamy -




गणना 28:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा; सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तसाच ह्या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा. सात दिवस बेखमीर भाकर खावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.

Viz kapitola kopírovat




गणना 28:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy