Online Bible

- Reklamy -




गणना 28:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आणि प्रत्येक कोकर्‍याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि प्रत्येक कोकरामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पण करावे; हा सुवासिक होमबली परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि प्रत्येक कोकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. हे होमार्पण, मधुर सुवासाचे परमेश्वरास अग्नीतून केलेले अर्पण असे आहे.

Viz kapitola kopírovat




गणना 28:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy