Online Bible

- Reklamy -




गणना 26:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 अलीयाबचे मुलगे नमुवेल, दाथान व अबीराम. हे दाथान व अबीराम मंडळीतले निवडक पुरुष होते. कोरहाच्या टोळीने परमेश्वराला विरोध केला तेव्हा ह्यांनी त्या टोळीत सामील होऊन मोशे व अहरोन ह्यांना विरोध केला होता;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.

Viz kapitola kopírovat




गणना 26:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy