गणना 26:63 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 मोशे व एलाजार याजक ह्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी इस्राएल लोकांची गणती केली ती इतकी भरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली. Viz kapitola |