गणना 26:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 सगळ्या शूहामी कुळांची गणती केली ती चौसष्ट हजार चारशे भरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती. Viz kapitola |