Online Bible

- Reklamy -




गणना 26:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शूहामपासून शूहामी कूळ. ही दानची कुळे होती:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूहामाचे शूहामी कूळ. ही दानाची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते.

Viz kapitola kopírovat




गणना 26:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy