Online Bible

- Reklamy -




गणना 26:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: तोलापासून तोलाई कूळ; पुवाहपासून पुनी कूळ;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 इस्साखाराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : तोला ह्याचे तोलाई कूळ, पूवा ह्याचे पूवी कूळ;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.

Viz kapitola kopírovat




गणना 26:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy