गणना 25:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते पाहून अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने मंडळीतून उठून हातात बरची घेतली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला. Viz kapitola |