गणना 25:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इस्राएल लोक शिट्टिमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले. Viz kapitola |