गणना 24:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ‘बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही मला वाटेल ते मी करू शकत नाही, याहवेहच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही; आणि याहवेह सांगतील तेच मी बोलणार’? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ‘बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले तरी परमेश्वराच्या शब्दाबाहेर मला आपल्याच मनाने बरेवाईट काहीही करता येणार नाही, परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या मनुष्यांना सांगितले होते. Viz kapitola |