गणना 23:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 खडकाच्या शिखरांवरून मी त्यांना पाहतो, उंच ठिकाणावरून मला ते दिसतात. वेगळे राहत असलेले लोक मी पाहतो राष्ट्रांबरोबर ते स्वतःला गणत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे; पाहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो; मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत. Viz kapitola |