गणना 23:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्हा व मेंढा अर्पण केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बली दिले. Viz kapitola |