Online Bible

- Reklamy -




गणना 23:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 बलाम बालाकाला म्हणाला, “परमेश्वर सांगेल त्याचप्रमाणे मला केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 बलामाने बालाकाला उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल.

Viz kapitola kopírovat




गणना 23:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy