गणना 22:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 बालाकाने बलामाला विचारले, “मी तुला तातडीचे बोलाविणे पाठवले नव्हते काय? तू माझ्याकडे का आला नाहीस? तुला बक्षीस देण्यास मी खरोखर समर्थ नाही काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 बालाक बलामाला म्हणाला, “मी तुला मोठ्या निकडीचे बोलावणे पाठवले होते ना? माझ्याकडे का नाही आलास? तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नाही काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 जेव्हा बालाकाने बलामास पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, मी तुला आधीच यायला सांगितले होते. तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नव्हतो काय? Viz kapitola |