गणना 22:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 बलाम येत आहे, हे जेव्हा बालाकाने ऐकले, तेव्हा तो त्याला भेटण्याकरिता आर्णोनाच्या तीरावर, त्याच्या देशाच्या सीमेवर असलेल्या मोआबाच्या नगराकडे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 बलाम आल्याचे ऐकून बालाक त्याचे स्वागत करण्यासाठी आर्णोन नदीतीरी देशाच्या अगदी सीमेवर असलेल्या मवाब नगराकडे गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामास भेटायला आर्णोन नदीजवळच्या मवाबाच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते. Viz kapitola |