गणना 22:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 बलाम गाढवीला म्हणाला, “तू मला मूर्ख बनविले! माझ्या हातात तलवार असती, तर मी आता तुला मारून टाकले असते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 बलाम गाढवीला म्हणाला, “तू माझी चेष्टा केलीस; माझ्या हाती तलवार असती तर मी आताच तुला छाटून टाकले असते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 बलामने गाढवीला उत्तर दिले, तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते. Viz kapitola |