गणना 22:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामास म्हणाली, तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस. Viz kapitola |