गणना 22:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, बलाम तिच्यावर बसलेला असतानाच ती त्याच्यासहच खाली बसली आणि तो रागावला व तिला काठीने मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोडपले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या काठीने मारायला सुरुवात केली. Viz kapitola |