Online Bible

- Reklamy -




गणना 22:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 नंतर बालाकाने दुसरे सरदार पाठवले, जे पहिल्यापेक्षा अधिक व आणखी प्रतिष्ठित होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 म्हणून बालाकाने बलामाकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते.

Viz kapitola kopírovat




गणना 22:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy