गणना 21:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 हे मोआबा, तुझा धिक्कार असो! कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले व अमोर्यांचा राजा सीहोनच्या हाती आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 हे मवाबा! तू हायहाय करशील; कमोशाचे लोकहो तुम्ही नष्ट झालात, त्याने आपल्या मुलांना पळपुटे होऊ दिले, आणि आपल्या कन्या अमोर्यांचा राजा सीहोन ह्याच्या बंदीत पडू दिल्या आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 हे मवाबा! तू हायहाय करशील, कमोशाचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करून पकडून नेले. Viz kapitola |