Online Bible

- Reklamy -




गणना 20:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 आणि अहरोन मरण पावला असे जेव्हा समुदायाला समजले, तेव्हा सर्व इस्राएलने तीस दिवस शोक केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा सार्‍या इस्राएल घराण्याने अहरोनासाठी तीस दिवस शोक केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 इस्राएलाच्या सर्व लोकांस अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला.

Viz kapitola kopírovat




गणना 20:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy