गणना 20:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे मरीबाहचे पाणी होते, जिथे इस्राएली लोक याहवेहशी भांडले आणि जिथे याहवेह त्यांच्यामध्ये पवित्र असे सिद्ध केले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्या झर्याचे नाव मरीबा (म्हणजे भांडण) पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले, आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते. Viz kapitola |