गणना 2:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इतर इस्राएल लोकांबरोबर लेव्यांची मोजणी केली नव्हती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 परंतु परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे लेवी वंशाची गणती इस्राएल लोकांबरोबर झाली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही. Viz kapitola |