Online Bible

- Reklamy -




गणना 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 एफ्राईमच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,08,100 होते. ते तिसर्‍या रांगेत निघतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ह्या प्रकारे एफ्राईम वंशाच्या छावणीत त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष आठ हजार शंभर होती. कूच करताना त्यांची रांग तिसरी असावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 एफ्राइम वंशाच्या छावणीत एकूण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा.

Viz kapitola kopírovat




गणना 2:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy