Online Bible

- Reklamy -




गणना 2:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्यांच्याशेजारी मनश्शे वंशाचे डेरे ठोकावेत आणि मनश्शे वंशाचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीयेल हा असावा;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मनश्शे वंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शे वंशाचा प्रमुख सरदार असावा.

Viz kapitola kopírovat




गणना 2:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy