गणना 19:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. Viz kapitola |