Online Bible

- Reklamy -




गणना 18:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 “लेवी लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘इस्राएलातून जो दशांश मी तुम्हाला तुमचे वतन म्हणून देतो, जेव्हा तो तुम्हाला मिळतो, त्या दशमांशातील दहावा हिस्सा याहवेहचे अर्पण म्हणून सादर करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 “तू लेव्यांना सांग की, मी इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हांला नेमून दिले आहेत, ते तुमच्या हाती आले म्हणजे तुम्ही त्या दशमांशाचा दशांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पण करावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हास नेमून दिले आहेत, तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस.

Viz kapitola kopírovat




गणना 18:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy