गणना 18:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 “लेवीचे वंशज दर्शनमंडपाची जी सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे. Viz kapitola |