गणना 18:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जसे ओवाळणीचा छातीचा भाग व उजवी मांडी तुझे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे मांस सुद्धा तुझ्या वाट्याचे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याचे मांस तुझे होईल; ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी जशी तुझी तसे हेही तुझेच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल. Viz kapitola |