Online Bible

- Reklamy -




गणना 18:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 उदरातून जन्मलेले प्रत्येक प्रथम जन्मलेले संतान, जे याहवेहला अर्पिलेले आहेत, मग ते मनुष्याचे असो किंवा जनावरांचे, ते तुझे होतील. परंतु प्रत्येक प्रथम जन्मलेल्या पुत्राला व प्रत्येक अशुद्ध जनावराच्या नर वत्साला तू खंडणी भरून सोडवावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 उदरातून प्रथमजन्मलेले सर्व प्राणी, मग ते मानव असोत की पशू असोत, जे परमेश्वराला अर्पायचे ते सर्व तुझे होत; पण प्रथमजन्मलेले मानव अवश्य खंड घेऊन सोडून द्यावेत आणि प्रथमजन्मलेले अशुद्ध पशू खंड घेऊन सोडून द्यावेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 स्त्रीचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वरास अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.

Viz kapitola kopírovat




गणना 18:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy