Online Bible

- Reklamy -




गणना 17:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्‍याने आपआपली काठी घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढून इस्राएल लोकांकडे नेल्या; व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगळ्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांस दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.

Viz kapitola kopírovat




गणना 17:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy