गणना 17:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मोशेने इस्राएल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकी एक काठी अशा एकंदर बारा काठ्या दिल्या; त्यांच्या काठ्यांमध्ये अहरोनाचीही काठी होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून मोशे इस्राएलाच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्यास काठी दिली. त्या बारा काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनाची होती. Viz kapitola |