गणना 16:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 “या लोकांपासून दूर व्हा म्हणजे मला त्यांचा क्षणात नाश करता येईल.” आणि ते जमिनीवर पालथे पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 “तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करतो.” हे ऐकून ते पालथे पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले. Viz kapitola |