गणना 16:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने धूप जाळणाऱ्या अडीचशे लोकांचा नाश केला. Viz kapitola |