गणना 16:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जर हे लोक नैसर्गिक कारणाने अपघाताने मरण पावले, तर याहवेहने मला पाठविले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्यांचे पारिपत्य झाले तर परमेश्वराने मला पाठवले नाही असे समजा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मरण पावले जशी माणसे नेहमी मरतात, तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरेच पाठवले नाही. Viz kapitola |