गणना 15:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि अन्नार्पण म्हणून एकतृतीयांश हीन द्राक्षारस, हे सर्व याहवेहला सुवास म्हणून अर्पण करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक तृतीयांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वरास सुवास यावा म्हणून एकतृतीयांश हिनभर द्राक्षरसाचे पेयार्पण तयार करावे. Viz kapitola |