Online Bible

- Reklamy -




गणना 15:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: येणार्‍या सर्व पिढ्यांपर्यंत तुम्ही आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावे, प्रत्येक गोंड्यावर निळा दोरा असावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 “इस्राएल लोकांना आज्ञा कर की, त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावेत, आणि प्रत्येक काठाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 इस्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यांनी पिढयानपिढया आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा.

Viz kapitola kopírovat




गणना 15:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy