गणना 15:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुमच्या मळलेल्या पिठाची पहिली भाकर सादर करावी आणि ती खळ्यातील अर्पण म्हणून सादर करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मळलेल्या कणकेची पोळी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण म्हणून अर्पण करावी. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वरास अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी. Viz kapitola |