Online Bible

- Reklamy -




गणना 15:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुमच्यासाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी एकच नियम व कायदे असावेत.’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीयासाठी एकच नियम व एकच रिवाज असावा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 हे नियम व विधी तुम्हास आणि तुमच्यात राहणाऱ्या इतरांना एकच असावा.

Viz kapitola kopírovat




गणना 15:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy