गणना 14:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि ते एकमेकांना म्हणाले, “आपण एखाद्या पुढार्याची निवड करू आणि इजिप्त देशास परत जाऊ.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते आपसात म्हणाले, “आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊ या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नंतर ते एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.” Viz kapitola |